प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांचा
"जगायचं राहूनच गेलं" या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा ,राष्ट्रीय गुणगौरव सोहळा, व 100 कविंचे कविसंमेलन सोहळा संपन्न.शितल शेगोकार अँकर प्रतिनिधी भूमीराजा
रविवार दि.4 सप्टेंबर 2022...
नवनिर्वाचित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा कार्येकर्त्या कडुन सत्कार.
जिल्हा संपादक नांदेड दिनांक -06 सप्टेंबर 2022महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, यांनी हदगांव हिमायतनगर चे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर...
हे गणराया….शेतकऱ्यांवरील संकटे दुर कर!
👉 लोकप्रिय आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी लालबागच्या राजांना घातले साकडे...जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 06 सप्टेंबर 2022सध्या राज्यात सर्वत्र विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव साजरा होत...
प्रधानमंत्री सुश्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत तालुका स्तरीय शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 06 सप्टेंबर 2022हिमायतनगर तालुका कृषी कार्यालय येथे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कच्च्या मालापासुन प्रकीया करुन पक्का माल...
फुले-आंबेडकरी शैक्षणिक विचार आचरणात यावे,स्वतःच्या धडावर स्वतःचा मेंदू असल्याशिवाय देशोन्नती अशक्य : शरद शेजवळ
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नं - 8983319070येवला
महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार कार्य अंगीकारले शिवाय गत्यंतर नसून फुले-आंबेडकरी...
