Home 2022
Yearly Archives: 2022
अभिजित राऊत यांनी आज नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारला कारभार!
हिमायतनगर /- कृष्णा राठोड
2013 च्या भारतीय प्रशासकिय तुकडीतील अभिजित राऊत यांनी आज नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. सन 2014-15 मध्ये त्यांनी सांगली येथे...
रस्त्याच्या कामासाठी माहेर वासीयांचे जलकुंभावर बसून हल्लाबोल आंदोलन!
परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील माहेर या ५०० लोकसंख्या असलेल्या गावाला जाण्यासाठी भारत देशाच्या 75 व्या स्वातंत्र्याच्या काळातही 3 किमी अंतर...
सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी परमेश्वर गोपतवाड यांची निवड-
👉 आ. जवळगाकरांकडून अध्यक्षासह, नवनिर्वाचित संघटनेचे अभिनंदनमारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 29 सप्टेंबर 2022हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेची बैठक पंचायत समिती कै. वसंतराव नाईक...
संभापूर येथे जि.प.शाळेत माहिती अधिकार दिन साजरा..!
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगावसंभापूर:- येथील जि.प.शाळेत २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक गोपनारायन सर, आणि भुमिराजा न्यूज चे प्रतिनिधी अजयसिंह...
संभापूर येथील जि.प.शाळेत शालेय साहित्य वाटप.
नामदेवराव तायडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप..!अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधीसंभापूर:- रूढी परंपरांना फाटा देत खामगाव -तालुक्यातील संभापूर येथील डॉ.राजेश तायडे यांनी स्व.नामदेवराव सुखदेवराव...
राज्यात पदवीधर, शिक्षक निवडणुकीचा बिगुल वाजला
पदवीधर : नाशिक, अमरावती,
शिक्षक : औरंगाबाद, नागपूर, कोकणहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर - 8983319070नाशिक, अमरावती विभागात होणाऱ्या पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर...
दरोडा करणा-या सराईत पाच गुन्हेगाराना ठोकल्या बेडया.
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीपोलीस स्टेशन बिटरगांव ची उल्लेखनिय कामगीरी घरफोडी करणा-या सराईत पाच गुन्हेगाराना ठोकल्या बेडया.बिटरगाव पोलीस स्टेशन हद्वीत मागील काही दिवसापासुन घरफोडीच्या...
तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांने वाचविले गाईंचे प्राण!
मारोती अक्कलवाड पा.सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक-27 सप्टेंबर 2022आपल्या कार्यसेवेत सतत तप्पर राहुन हिमायतनगर तालुक्यातील अनेक जनावरांचे प्राण वाचविणारे, कर्तव्यदक्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनटक्के...
कृषी मंत्र्याचा परभणी जिल्ह्यावर दुजाभाव!
सरसकट शेतक-यांना अतिवृष्टी अनुदान नाही!!
-----------------
परभणी, (आनंद ढोणे) : या वर्षी जुलै २०२२ च्या महिन्यात सातत्याने दिर्घकाळ अतिवृष्टी होवून सखल क्षेत्रातील सोयाबीन, ज्वारी, मुग,...
शहराच्या श्री बाळादेवी मातेच्या शारदीय नवरात्रो उत्सवास सुरूवात
कृष्णा घाटोळ
भूमीराजा शहर प्रतिनिधि बाळापुरशहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री बाळादेवी मातेच्या मंदीरात नवरात्र उत्सवास सुरूवात अश्विन शुद्ध प्रतिपदेला श्री.बाळादेवी मातेच्या नवरात्रोत्सवास सुरूवात झाली आहे.श्री घटस्थापनेच्या...
