राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या खारपाण पट्ट्यातील पाणी पुरवठा योजनेला स्थगिती विरोधात उपोषण
मुख्य मागणी :- ६९ खेडी पाणीपुरवठा चालू असलेल्या योजनेला दिलेली स्थगितीच्या निर्णय उठविण्यात यावे.बाळापूर कार्यालयीन प्रतिनिधीकर्तव्यदक्ष आमदार नितिन बाप्पु देशमुख यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ
म्हणुन व...
जुनी पेंशन योजना लागु करण्यासाठी बेमुदत संप!
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 14 मार्च 2023सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेली एनपीस योजना...
आजच्या संपात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-र्यानी सहभागी व्हावे : अध्यापकभारती चे आवाहन
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर - 8983319070*महाराष्ट्र राज्यातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक- शिक्षकेतर बांधवांना विनम्र आवाहन करण्यात येते की आज दिनांक १४...
छ.शिवरायांची आरती करुन देव करु नका त्यांचे विचारांनी जनजागरण करा_
मा.आ.रेखाताई खेडेकरउमेश मोरखडे प्रतिनिधी खामगावहिवरा खुर्द ता. मेहकर(दि.१३/३/२३)
लग्न वा कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करुन त्यांना देव किंवा अवतारी पुरुष बनवून देव्हाऱ्यात बंदिस्त करु...
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सवना ज. येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - १३ मार्च २०२३दरवर्षी प्रमाणे याहीवर्षीही चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पवनपुत्र हनुमंत रायाच्या दरबारात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले...
