कारला(पि.)येथील महिलांची दारु बंदी साठी थेट पोलीस स्टेशन ला धाव……
दारु बंद नाही झाल्यास थेट भोकर, व नांदेड येथील पोलीस अधिकारी यांच्याकडे अर्ज करणार.... डाॅ. गफार तंटामुक्ती तालुका अध्यक्षअंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधीहिमायतनगर तालुक्यातील
कारला(पी)...
अकोल्यात चंद्र कोणी आणला? शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्विट!
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोलाअकोला : अकोला शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर खोचक भाष्य करणारे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले...
कावड वाहून नेणाऱ्या शिवभक्तांवर काळाचा घाला, टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवटअकोला : कावड वाहून नेणाऱ्या अकोल्यातील शिवभक्तांवर काळाने घाला घातला आहे. अकोटच्या एका मंडळातील शिवभक्तांना भरधाव वाहनाने उडवले. या अपघातात एकाचा...



