शेतक-यांनी स्वंयखर्चाने दुरुस्ती केला पादंणरस्ता.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 09 नोव्हेंबर 2024
हिमायतनगर तालुक्यातील सवना तर चिचोर्डी पांदणरस्ता पावसामुळे जागोजागी खड्डे पडल्याने, पांदण रस्त्यावर मोठमोठ्या नाल्या...

