महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांचा प्रचंड मतांनी विजय.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 नोव्हेंबर 2024
हदगांव- हिमायतनगर विधानसभा निवडणुकीच्या रींगणात चोविस उमेदवार होते. परंतु काॅग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर...

