महसुल प्रशासनाची दमदार कारवाई* अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले…
संदिप देवचे ग्रामीण पत्रकार
9860426674
जलंब : गौण खनिजाची
अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या ३ ट्रॅक्टरला महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनी पकडले असल्याची घटना २३ जून रोजी दुपारी मच्छिंद्रखेड...

