Home Breaking News बाळापुर मधिल शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित...

बाळापुर मधिल शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित पक्षप्रवेश.

बाळापूर नगर परिषद माजी नगर सेवक, असलेले राजकारणी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे, एकनिष्ठ बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे अत्यंत तडफदार आणि विश्वासू व्यक्तीमत्व.आयोजक संजय उमाळे व त्यांचे सहकारी यांच्या नेत्र्वृत्वात शेकडो जनांचा पक्षप्रवेश 

बाळापुर प्रतिनिधी:-गेल्या लोकसभेपासून साहेबांचे पाऊल या बाळापूर शहरात पडले नव्हते ते पूर्णतः शक्य करून व सगळ्या समाजा समवेत कव्वालीचे दणदणीत सामना ठेवुन एक अवाढव्य सभा आयोजित करून ,शेकडो कार्यकर्ते व प्रत्येक समाजातील प्रवर्गाचा जो मोठया संख्येने जाहीर प्रवेश श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित पक्षप्रवेश २३\०२/२०२४ या रोजी काँटन मार्केटमध्ये घेण्यात आला आहे.

कार्यक्रमला उपस्थित जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अकोला. व लांबुन आलेले वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार  देवानंन अंभोरे यांनी केले

Previous articleमहावितरण व महापारेषण, महानिर्मीती कंपनीच्या वीज कंत्राटी कामगारांचे आज संयुक्त कृती समिती च्या वतीने राज्यभरात काम बंद आंदोलन चालू
Next articleपळशी बु. सरपंचाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून फौजदारी कारवाई करा