जलंब गावातील अपंग कार्यकर्त्याने स्वखर्चाने रोषणाई केली; गावकऱ्यांसह रेल्वे प्रवाशांना मिळणार फायदा
ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674
जलंब:: जलंब गाव ते रेल्वे टेन्शन असलेल्या एक किलोमीटर अंतरावर उड्डाण पूलापासून ते स्टेशनपर्यंत स्वखर्चाने आणि स्वखुशीने विद्युत लाईट लावून रोषणाई...

