अकोला मनपा निवडणूक: सुजात आंबेडकरांच्या सभेला शास्त्री नगरात जनसागर; ‘वंचित’च्या प्रचाराने राजकीय वातावरण तापले
जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट 8888872854
अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत आता खऱ्या अर्थाने रंगत चढली आहे. नगरपरिषद निवडणुकीतील देदीप्यमान यशानंतर 'वंचित बहुजन...

