Home Breaking News शहरात मुसळधार पावसामुळे नदी ला पुर

शहरात मुसळधार पावसामुळे नदी ला पुर

कृष्णा घाटोळ
भूमिराजा शहर प्रतीनिधी बाळापुर

बाळापुर – शहरात रविवार रात्री पासुन सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मन नदी ला पुर आला.मन नदी ओहर फ्लो झाल्यामुळे नदी वरील धरणातुन काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामळे मन व महेशा नदीच्या पात्रा बाहेर पाणी आल्याने नदी वरील पुलावरुन पाणी गेल्यामूळे नवानगर व कासारखेड मधुन शहरातील मुख्या बाजार पेठेत जाण्याचा काही तासा पुरता संपर्क तुटला.शहरातील मुख्य बाजार पेठेत व घरामध्ये पाणी शिरले.शहरात या पाण्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यामुळे प्रशासनाने नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा सुचना दिल्या.

Previous articleपिक विमा योजना: सहभागासाठी ई पीक पाहणी शक्‍तीची नाही
Next articleदिघी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ५३ वा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा ….