गावात नागरी सुविधांचा अभाव नागरिकांचे आरोग्य धोक्यात !
निवडणुकीच्या कालावधीत मिळते आश्वासनाची खैरात
भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/ संतोष मोरे
बाळापूर :- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील दुर्गम भागातील अंदाजे सातशे लोकसंख्या असलेल्या बल्हाडी गावात नागरी...

