Home समाजकारण हिमायतनगर शहरात रमजान ईद ची जय्यत तयारी…..

हिमायतनगर शहरात रमजान ईद ची जय्यत तयारी…..

अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी दोन वर्षा पासुन कोरोणा माहामारी च्या अस्मानी संकटात सापडलेल्या जनतेच्या अनेक उत्सवावर निर्बंध आल्यामुळे सन उत्सव जणु नाहीसे झाल्याचे दिसून आले पण या वर्षी शासनाकडुन उत्सव साजरे करण्यासाठी परवानगी देण्यात आली आसता कोरोणा चे निर्बंध पाळत सन साजरे करण्यात येत आहेत राम नवमी, गुढी पाडवा, गणेश उत्सव ,दुर्गा उत्सव , आणी आता मुस्लीम समाजाचा पवित्र आसा रमजान ईद हा सन मोठ्या उत्साहाने होतांना दिसत आहे शहरात रमजान महिण्याच्या अखेर शुर्खुमा बनविण्यासाठी लागणार्या मिठाईचे दुकाने थाटण्यात आली तसेच बेंटेक्स ज्वेलरी चे दुकाने लावण्यात आले शहरात भाईचारा तसेच हिंन्दु मुस्लीम सलोखा राहण्यासाठी अनेक ठिकाणी ईफ्तार पार्टीचे आयोजन येथील मुस्लीम समाजाने करुन सन्मान केल्याचे दिसून येते

Previous articleसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम संघटनेची विदर्भस्तरीय बैठक अमरावती येथे संपन्न.
Next articleसवनेकरांचे माझ्यावर असलेले प्रेम आशिर्वाद जन्मभर विसरणार नाही…गोपतवाड