Home समाजकारण मनसे कामगार संघटनेच्या वतीने प्रसाद वाटप

मनसे कामगार संघटनेच्या वतीने प्रसाद वाटप

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव

खामगाव:-आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखीचे खामगावात आगमन झाले.श्रींच्या भक्तांकडून पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.त्यानिमीत्त पारले कंपनीतील महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेच्या कामगारांनी श्रींचे पुजन करून कंपनीच्या सर्व कामगारांना प्रसाद वितरीत केला.यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्यासह शिवांगी बेकर्स चे संचालक प्रकाश केडिया, रितेश केडिया , मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवा लगर, शहराध्यक्ष दैनिक सत्यप्रत चे संपादक आनंद गायगोळ, यांच्या सह कंपनीचे कामगार पदाधिकारी दिपक वानखडे, गजानन घ्यार, निलेश श्रीनाथ,गोपाल चरखे, विजय मांडवेकर,दिपक मोडकर, निलेश सोनोने,विशाल घोगले, नितीन कोळशे,मनोज लांडगे,दिलीप गिड्डे यांच्या सह आदी कामगार उपस्थित होते.

Previous articleबोरगडी ग्रामपंचायतला साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे,यांच्या जयंतीचा व लोकमान्य टिळक पुण्यतिथी यांचा विसर……
Next articleशिक्षकांना आता एक तारखेला वेतन नाशिक जिल्हयात सेवा हमी कायदा आंतर्गत प्रक्रिया