Home Breaking News एन.एम.एम. एस. परीक्षेत ग्रामीण भागातील प्रतीज्ञा गजानन कलेवाड गीतांजली उत्तम भाटे, उत्तीर्ण…..

एन.एम.एम. एस. परीक्षेत ग्रामीण भागातील प्रतीज्ञा गजानन कलेवाड गीतांजली उत्तम भाटे, उत्तीर्ण…..

भूमी राजा न्यूज हिमायतनगर शहर प्रतिनिधी
कृष्णा राठोड-९१४५०४३३८१

हिमायतनगर /-

भाटे सरांच्या Vigilance coaching centre या ग्रामीण भागातील सिरंजनी गावातील दोन विद्यार्थीनी राष्ट्रीय स्तरावरील [NMMS] परीक्षेत उत्तीर्ण

हिरे कुठेही चमकतात, या उक्ती प्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा शिक्षणाचा पाया मजबूत होऊ शकतो; याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सिरंजणी येथील भाटे सरांकडे ग्रामीण भागात शिकवणी वर्गात शिक्षण घेऊन

कु. प्रतीज्ञा गजानन कलेवाड


कु. गीतांजली उत्तम भाटे

या दोघींनीही राष्ट्रीय स्तरावरील (NMMS) परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले.
त्यांच्या या चाणाक्ष बुद्धिमत्ता व जिद्दीचे कौतुक सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे..

Previous articleहदगांव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात भाजप बूथ_सशक्तिकरण_अभियानाला सुरुवात..
Next articleहिमायतनगर येथे शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी!