Home Breaking News प्रधानमंत्री पिकविमा योजना सुविधा केंन्द्राचे उद्घाटन

प्रधानमंत्री पिकविमा योजना सुविधा केंन्द्राचे उद्घाटन

जिल्हाधिकारी वि. निमा अरोरा मँडम यांचे हस्ते संपन्न

जिल्हा प्रतिनिधी अकोला

आज दिनांक २३/०८/२०२२ रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुविधा केंद्राचे मा. श्रीमती निमा अरोरा मॅडम (जिल्हाधिकारी अकोला) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मा. श्री. आरिफ शहा सर (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला), मा. श्रीमती संध्या करावा मॅडम (संख्याकी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी) , तसेच ICICI Lombard GIC Ltd. विमा कंपनीचे प्रभास अरबईन(जिल्हा व्वस्थापक), कमलेश पाटील (जिल्हा प्रतिनिधी), निलेश सोनोने (जिल्हा प्रतिनिधी), योगेश घायवट (तालुका प्रतिनिधी), दत्ता जाधव ई. उपस्थित होते.*

Previous articleतेजमल गांधी कृषी ,व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यालयाच्या वतीने ब्राम्हणगाव येथे वृक्षारोप
Next articleहिमायतनगर पोलीस ठाण्यात आज पोळा -गणेशोत्सव सनानिमित्त शांतता बैठक संपन्न!