Home Breaking News लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 31 आॅगष्ट 2022

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती सवना ज. सर्व गावकरी बांधवांच्या उपस्थित करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले. त्यांच्या जिवनावर सवना ज.गावचे सरपंच, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांनी प्रकाश टाकला.

थोर विचारवंत, कवि, जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांनी आपले सर्व जिवण समाजसाठी आणि देशाच्या सेवेसाठी अर्पण केले आहे. असेही म्हणाले. यावेळी अनेक अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, त्यांच्या जिवणातील अठवणींना उजाळा दिला.
यावेळी सर्व मातंग समाजातील कार्यकर्ते, माताभगिनी, सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य , तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक, प्रमुख पाहुणे, गावातील नागरिक उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचाशालव पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

Previous articleवाजत गाजत गणरायाचे सार्वजनिक आणि घरोघरी आगमन.
Next articleसाहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकस्वराज्य आंदोलनाच्या पोटा बु.येथे ‘गाव शाखा फलकाचे” उद्घाटन व अनावरण..