Home Breaking News *नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.*

*नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.*

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 26 सप्टेंबर 2022

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचां वाळकी बाजार येथील भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर आमदार भीमराव केराम,नांदेडचे जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी योगी श्याम बापू महाराज,नांदेडचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, बाबुराव कदम कोहळीकर, माधवराव देवसरकर,रामदास पाटील सोमठाणकर,शेखर पाटील कोलीकर सुधाकर पाटील सोनारीकर, तालुकाध्यक्ष तातेराव वाकोडे,पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश सल्लागार शंकर पवार रवी ढगे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा गायकवाड विठ्ठल गलबे,वैभव खुडे दत्ता जाधव,उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील तहसीलदार जीवराज डापकर,जिल्हा पशुंसवर्धन अधिकारी डॉ.रत्नपारखी, डॉ.बोधनकर यांच्यासह परिसरातील हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थित भव्य नागरिक सत्कार सोहळा संपन्न झाला आहे..
यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध खोबऱ्याचा हार मानपत्र देऊन स्वागत सन्मान करण्यात आले…

सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे तालुकाध्यक्ष अविनाश कदम वायपणकर,भगवान कदम, शेख रहीम,भारतीय जनता पार्टीचे आष्टी जिल्हा परिषद सर्कल प्रमुख मोरेश्वर माने, बाळू कदम सुनील पाटील वाळकीकर,ओम इंदेवार,शेषराव वानखेडे अनिल देवसरकर अविनाश सूर्यवंशी दशरथ हमांद,प्रकाश आडे, सतिश डोंनगे,बाळू भाले,मंगेश ठोंबाळे अरविंद हुंडेकर पिंटू हुंडेकर नारायण इंगोले स्वप्निल रामगीरवार,गजानन चव्हाण, धनजय वाढवे,नितीन फाळके, कै.कोंडबाराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष सर्व कर्मचारी बांधव,भाजपचे जिल्हा परिषद गटातील सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख पदाधिकारी यांनी घेतले,आपल्या सगळ्यामुळेच कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला आहे, या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे..

आपलाच
आयोजक..

भागवत देवसरकर

Previous articleशिवसेना (शिंदे गट)बाळापूर तालुका सचिव पदी शाम बहुरूपे
Next article*बाळापूर शिवसेना(शिंदे गट)यांच्या वतीने बाळापूर पोलीस स्टेशनला निवेदन*