Home Breaking News कै. ग. भा. ठकुबाई पंढरीनाथ ताबडे याच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्ताने श्रीमद भगवतगीता,हनुमान...

कै. ग. भा. ठकुबाई पंढरीनाथ ताबडे याच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्ताने श्रीमद भगवतगीता,हनुमान चालीसा,व शिवलिला अर्मुत चे वाटप.

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

सोनगांव जिल्हा परिषद् प्राथमिक शाळा मध्ये पुण्यश्लोक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट राज्य च्या वतीने शिवसेना (शिदे गटाचे )नाशिक जिल्हा अध्यक्ष  भाउलाल भाउ ताबडे याच्या मातोश्री ग भा ठकुबाई पंढरीनाथ ताबडे याच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्ताने विद्यार्थिना श्रीमभ्दगवद्रीता, हनुमान चालिसा व शिवलीला अर्मुत ग्रथा चे वाटप करण्यात आले
घरा घरात श्रीमभ्दगवद्रीता, हनुमान चालिसा व शिवलीला अर्मुत असावी व ग्रथाचे वाचन होउन हिन्दु संस्कुतीचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत व्हावी ह्याच उद्देशाने ग्रथाचे वाटप करत असल्याचे धनगर समाज्याचे नाशिक जिल्हा अध्यक्ष  भाउसाहेब ओहळ यानी सागितले. ह्या वेळी माजी फौजी  भास्कर ढेपले,सोनगांव ग्राम विकास अधिकारी  कुमावत,प्रसिध्द काँट्टाक्टर  खोक्राळे साहेब,  मुरादे साहेब, दिपक गावले,शाळेचे मुखध्यापक  येवले सर व शिक्षिका सौ वांद्रे मॅडम सह विद्यार्थि उपस्थिति होते.

Previous articleजिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम संपन्न!
Next articleभारतातील पहिली मुलींची शाळा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा ; निवेदन सादर