Home Breaking News

कार्यालयीन प्रतिनिधी 

जि प प्राथमीक शाळा आगीखेड येथे आज दिनांक 20/02/2023 रोजी शिवप्रतिष्ठान आगीखेड च्या वतीने खरी शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली आगीखेड येथील शिवप्रतिष्ठांनी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वाटप केले त्यांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांचे आभार मानले यामुळे इतर गावकऱ्यांनाही त्यापासून प्रेरणा मिळाली व विद्यार्थ्यांमध्ये नवीन उत्साह संचारला पुन्हा एकदा मी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शिव प्रतिष्ठान आगीखेड चे आभार प्रकट केले.

Previous articleकासारखेड येथे शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी
Next articleदेशात फसवणूकीचे राजकारण सूरू आहे…… ऐड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन