Home Breaking News व्याख्याते प्रा.यशपाल भिंगे यांचा नाशिक येथे नागरी सत्कार संपन्न.

व्याख्याते प्रा.यशपाल भिंगे यांचा नाशिक येथे नागरी सत्कार संपन्न.

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर _ 8983319070

आपल्या अमोघ वाणी व अभ्यास पूर्ण विश्लेषण यामधून इतिहासाची पानं उलगडून भविष्याचा सामाजिक, राजकीय वेध घेणारे उच्च विद्याभूषित व्याख्याते प्रा. डाॅ.यशपालजी भिंगे-नांदेड यांचा नाशिक येथे नागरी सत्कार करण्यात आला.कार्यक्रामाचे अध्यक्ष स्थानी मा.आ.प्रकाश अण्णा शेंडगे होते.सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती निमित्त प्रमुख वक्ते म्हणून प्रा.भिंगे नाशिक येथे उपस्थित होते. या वेळेस प्रा.भिंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचा महाराष्ट्र व नंतरचा महाराष्ट्र आणि स्वराज्याच्या विस्तारात सु.मल्हार राव होळकर, पु.अहिल्यादेवी होळकर व संपूर्ण होळकर घराण्याचे योगदान या बद्दल प्रेरणादायी माहिती आपल्या व्याख्यानातून श्रोत्यांची मांडली.

Previous articleमहिलांच्या सन्मानार्थ शितलताई भांगे मैदानात …
Next articleनगर प्रशासन यांनी लक्ष द्यावे ;अन्यथा आंदोलन होईल