Home Breaking News क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांची जयंतीची साजरी मोठ्या उत्साहात मिरवनूक*

क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांची जयंतीची साजरी मोठ्या उत्साहात मिरवनूक*

जिल्हा प्रतिनिधी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त वाडेगांव नगरीत ठिक ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली महात्मा फुले चौक . सिध्दार्थ चौक. भिम नगर. अशोक नगर . आर्यन ग्रुप. ईत्यादी ठिकाणी साजरी करण्यात आली. संध्याकाळी गावातून मिरणुक काढण्यात आली , या मिरणूकी मध्ये संतोष लोखंडे व लाहाण मुलांनी महात्मा फुले ची वेषभूषाधारन केलेली. महात्मा फुले व सावीञीबाई फुलेची प्रतीमेची मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले . यावेळी सरपंच सौ रुपाली शाहणे. उपसरपंच सौ किर्ती सरप . सर्व ग्राम पंचायत सदस्य.. गोपाल राऊत. प्रशांत मानकर. दिपक मसने. प्रकाश कंडारकर. विजयकुमार चिंचोलकर. प्रकाश मसने. सागर सरप. नितीन मानकर. रंजीत अहीर . अरूण पळस्कार. अरूण काकड. अरूण हुसे. शामलाल लोध. अंड. सुबोध डोंगरे. मंगेश तायडे. रुपेश जंजाळ्. कळंब. संदीप घाटोल. बळीराम घाटोल. पंकज सहगल. अमोल अकोटकर. सचिन धनोकार. राजेश्वर पळस्कार. मो. अफ्तार. पठाण सर. अय्याज साहील. मो. मुजाहीद .जितेंद्र डोगरे. प्रितम डोंगरे .सरपचपती अंकुश शाहणे. सुनिल मानकर. संजय निंबोकार.ईत्यादी मान्यवर व गावकरी उपस्थीत होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व गावकरी मंडळी. माळीयूवक संघासह विविध शाखेचे सर्व पदाधिकारी-सदस्य, सर्व माळी समाज बांधव यांनी परिश्रम घेतले तर मिरवनूकीत ठाणेदार . पोलीस कर्मचारी ग्राम पंचायत सदस्य. पञकार तथा शांतता समीती सदस्य यांचे देखरेखीत मिरवनूक शांततेत पार पडली

Previous articleमहात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त डस्टबीन वाटप उपक्रम
Next articleशिक्षक सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करा