Home Breaking News पैनगंगा बोरी नदीतून वाहुन गेलेली महीला पाच दिवसांनी डोल्हारी येथे मृत अवस्थेत...

पैनगंगा बोरी नदीतून वाहुन गेलेली महीला पाच दिवसांनी डोल्हारी येथे मृत अवस्थेत सापडली..

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

हिमायतनगर तालुक्याच्या पेनगंगा बोरी नदीवरुन वाहुन गेलेल्या महिलेचे प्रेत अखेर पाच दिवसांनी सजलेल्या अवस्थेत सापडले असल्याचे दिसून येताच हि माहीती हिमायतनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भुसनुर यांना कळताच त्यांनी घटनास्थळी आपली टिम घेऊन धाव घेतली डोलारा येथील शेतकरी तथा सरपंच तुकाराम माने यांच्या शेता जवळ प्रेत मिळाले असल्याची माहिती आहे. मराठवाड्याच्या सीमेवरुन वाहणार्या पेनगंगा नदितुन एक विवाहित महिला वाहुन गेल्याची धक्कादायक घटना दि. 23 जूलै 2023 रोजी घडली या घटनेच्या संदर्भात चर्चेला उधाण आले होते. मयत महीला सौ. माया अमोल पतंगे रा. वडगाव ता. हिमायतनगर हि आपल्या पती अमोल पतंगे व दोन लहान मुला सोबत येत माहेर परजना येथुन धोंडे जेवण करुन येत असतांना हि घटणा घडली पण आजुन या घटनेचे कारण स्पष्ट झाले नसल्यामुळे पुढिल तपास चालु आहे

Previous articleविवेकानंद आश्रम जनसंपर्कप्रमुख पदी- डॉ.पंढरीनाथ शेळके
Next articleजिल्ह्यात नदि-नाल्याला आला महापुर; अनेक गावांचा संपर्क तुटुन, शेतीचे मोठे नुकसान