Home Breaking News आज व्याळा तालुका बाळापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आद. सुजात...

आज व्याळा तालुका बाळापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आद. सुजात दादा आंबेडकर यांनी दिली सात्वन भेट..*

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोला

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आद. सुजात दादा आंबेडकर यांनी व्याळा येथील वंचित बहुजन आघाडी चे बाळापूर तालुका सह प्रसिद्धीप्रमुख संदीप दामोदर यांच्या बारा वर्षाच्या मुलाचे नुकतेच दुर्धर आजाराने निधन झाले व संदीप माणिक वानखडे यांचे ब्लड कॅन्सल आजाराने निधन झाले होते यांच्या या दोन्ही परिवारात दुःखाचा डोंगर कोसळला त्या दुःखात दोन्ही परिवार सावरले पाहिजे त्यांना दुःखमय प्रसंगी धीर दिला आणि दोन्ही कुटुंबांचे सात्वन केले यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत भाऊ घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार भाऊ दामोदर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन भाऊ शिराळे, जिल्हा मीडिया प्रमुख एडवोकेट प्रशिक भाऊ मोरे, जिल्हा उपाध्यक्ष निलेश भाऊ इंगळे, जिल्हा सचिव आनंद डोंगरे, युवा तालुकाध्यक्ष संदीप वानखडे, तालुका महासचिव सचिन रोहनकर, तालुका प्रसिद्धीप्रमुख रणजीत तायडे, तालुका उपाध्यक्ष विशाल भाऊ दंदी, तालुका उपाध्यक्ष अक्षय साबळे, उपाध्यक्ष राजदर खान, तालुका सचिव आकाश सावळे, भूषण भाऊ पातोडे, धर्मेंद्र भाऊ दंदी, मंगेश भाऊ गवई, गुलाब भाऊ उमाळे, विलास वानखडे, सौ. सविताताई वानखडे, शेख अश्फाक उपसरपंच पती, चंद्रपाल वानखडे सदस्य, संगीता वानखडे सदस्य, मुकेश तायडे, विवेक पाटील, युवा व्याख्याते आदित्य भाऊ सुभाष इंगळे, सुमेध भाऊ सुहास इंगळे, नंदू वाकोडे, शेख याशिन कुरेशी, शेख मोहम्मद, स्वप्निल वानखडे, सुजय दंदी, आकाश वानखडे, श्रीकांत वानखडे, सतीश हातोले, सुमेध हतोले, व पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी मंडळी उपस्थित होते

Previous articleजिल्हा कृषी विभागाची हिमायतनगरात आर्थिक तडजोड….?
Next articleगिरणा गौरव प्रतिष्ठान गिरजा महिला मंच तर्फे शितल शेगोकार यांची बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड