Home Breaking News वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने व्याळा सर्कल कार्यकारणी बैठक संपन्न*

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने व्याळा सर्कल कार्यकारणी बैठक संपन्न*

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी:- दि. 12 ऑगस्ट 2023

आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने व्याळा येथे सर्कल कार्यकारणी व येणाऱ्या आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले व तसेच बूथ, शाखा, बांधणी साठी इच्छुक युवकांनकडून वंचित बहुजन युवा आघाडी तालुकाध्यक्ष मा. संदीप वानखडे यांच्या अध्यक्ष ते खाली मुलाखती घेण्यात आल्या यावेळी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा उपाध्यक्ष मा. निलेश भाऊ इंगळे, वंचित बहुजन युवा आघाडी तालुका उपाध्यक्ष विशाल भाऊ दंदी, तालुका प्रसिद्धीप्रमुख रणजीत तायडे, उपाध्यक्ष आकाश साबळे, तालुका उपाध्यक्ष सागर उन्हाळे, उपाध्यक्ष महेंद्र पातोडे, तालुका सचिव सोहन दांडगे, स्वप्निल वानखडे, प्रमोद जाधव, गजानन सुखदाने, गणेश सुखदाने, अनिकेत मोरे, दिनेश झटके, अरुण काळे, रवी तेलगोटे, सुजय दंदी, रोहित दंदी, सागर दामोदर, मिलिंद वानखडे, राजरत्न जंजाळ, केतन दामोदर, मोहम्मद नाझीम, पवन दाभाडे, सागर वानखडे, अभिषेक वानखडे, विक्की वानखडे, सुधीर वानखडे, सुरज वानखडे, पंकज पातोडे, रोहन वानखडे, वैभव पाचपोर, सविता ताई वानखडे, अनिकेत दामोदर, योगेश दामोदर, रोशन दामोदर, अजय सरदार, शेख इम्रान, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

Previous articleहिमायतनगर येथील आरोग्य शिबीराचा तालुक्यातील जनतेने लाभ घेण्याच लोकनेते बाबुराव कोहळीकर यांच आवाहन
Next articleअतिवृष्ठीत नुकसान झालेल्या मौजे. कार्ला पी. येथील शेतीची तलाठी पुणेकर यांनी केली पहाणी…..