Home Breaking News नाशिक मधील मनसे विद्या र्थी सेनेची बैठक संपन्न.

नाशिक मधील मनसे विद्या र्थी सेनेची बैठक संपन्न.

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर -8983319080

युवा हृदयसम्राट मा.अमित साहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवावा यासाठी आज तातडीच्या मनसे विद्यार्थी सेनेच्या बैठकीप्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले मनसेचे प्रदेश सरचिटणीस,मा महापौर माननीय अशोक भाऊ मुर्तडक तसेच प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार ईचम यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली तसेच मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर,मनविसे जिल्हाध्यक्ष गणेश मोरे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाजीराव मते,शशिकांत चौधरी,उमेश भोई,शहराध्यक्ष ललित वाघ,जिल्हा उपाध्यक्ष नितीन धनापुणे,जिल्हा संघटक गणेश मंडलिक यावेळी मान्यवरांनी विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी यांना पुढील भविष्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची बैठक पार पडली त्यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली तसेच महाविद्यालयावर युनिट स्थापन करणे, उपविभाग अध्यक्ष यांची नेमणूक, विभाग सचिव, विद्यार्थी संघटक या पदांच्या नेमणुका करण्याबाबत सूचना करण्यात आल्या तसेच प्रदेश सरचिटणीस अशोक भाऊ मुर्तडक यांनी मार्गदर्शन केले आगमी लोकसभेच्या दृष्टिकोनात चौका चौकात जाऊन युवक जोडो अभियान हे विद्यार्थी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घ्यायचे आहे तसेच अनेक युवकांनी त्यांच्या परिसरात जाऊन पक्षाची भूमिका समजून सांगायचे आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे व अमित साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी पक्ष काय कामकाज करत आहे याची सर्व मतदारांपर्यंत पोचून युवकांपासून ते जनतेपर्यंत हे काम कसे पोहोचेल व महाराष्ट्र निर्माण सेनेला नाशिक मध्ये सत्ता कशी मिळवून देता येईल यासाठी सर्व युवकांनी प्रयत्न करायचे आहे

आपला
ललित वाघ
शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक

Previous articleअज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार!
Next articleमनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ खामगावात सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण