Home Breaking News @निधन वार्ता@

@निधन वार्ता@

भारतीय दुरसंचार निगम लिमिटेड कं. चे सेवानिवृत्त कर्मचारी अरुणराव कपाळे पाटील यांना मातृशोक!

हिमायतनगर तालुक्यातील सवना (ज) येथील रहिवाशी श्रीमती रुख्मिनबाई नारायण कपाळे(९८) यांचे वृद्धापकाळाने १० जानेवारी रोज बुधवारी ५.०० वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या *पार्थिवदेहावर ११ जानेवारी रोजी दुपारी १.०० वाजता सवना येथे अंत्यसंस्कार* करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे

Previous articleहिमायतनगर सह बोरगडी सज्जाला तलाठी मिळेना…..
Next articleकरंजी येथील अल्पभूधारक शेतकरी संजय बळवंतराव चाभरकर यांना डाॅ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार….