Home Breaking News केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पातूरात जे.सी.बी.ने फुल उधळून भव्य सत्कार

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पातूरात जे.सी.बी.ने फुल उधळून भव्य सत्कार

निलेश हिवराळे कार्यकारी संपादक

केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्री भारत सरकार तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांचा पातूर येथे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता.ह्यावेळी जे.सी.बी ने फुलांचा वर्षांव करून स्वागत करण्यात आले व क्रेन च्या साहाय्याने 90 किलो चा हार व फेटा व शाल बांधून भव्य सत्कार करण्यात आला

.ह्यावेळी शिर्ला ग्रा.पं. सदस्य मंगल डोंगरे,पातूर तालुका अध्यक्ष पंडित सदार, उपस्थित होते हरिष गुडधे,वैभव अवचार,गुलाबराव हिवराळे,रामभाऊ सिरसाट,प्रेमानंद इंगळे, आदित्य अवचार, अनिरुद्ध हिवराळे,अनुप खांडेकर,सतीश डेरे,उज्ज्वल सिरसाट,प्रमोद डोंगरे,उज्ज्वल अवचार,पवन तांबे,सम्राट तायडे,निलेश हिवराळे,अनंता हिवराळे,सोनपाल डोंगरे,आदिंसह असंख्य कार्यकर्ते महिला व जेष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleवंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते मा. सुजातदादा आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त…
Next articleक्रिकेट सामन्याच्या वादातुन शुभम ओगोणे पोलिसाचा चाळीसगावात सराईत गुन्हेगारांकडून खून