Home Breaking News विश्वशांती बुध्द विहार वाडेगाव येथे शिवजयंती साजरी.

विश्वशांती बुध्द विहार वाडेगाव येथे शिवजयंती साजरी.

योगेश घायवट 

बाळापुर:-वाडेगाव जयंतीनिमित्त प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.अभ्यासिका केंद्रामध्ये शिवजयंती साजरी सत्यशोधक शिव फुले शाहू आंबेडकर अभ्यासिका केंद्र विश्वशांती बुद्ध विहार जय भीम नगर वाडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये लहान मुला मुलींनी सहभाग दर्शविला आणि आर्यन्स ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे आयोजक धम्मरत्न बहुउद्देशीय सह सामाजिक संस्था यांनी केला या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती म्हणून मेजर दिलीप डोंगरे गोपाल डोंगरे माजी ग्रामसेवक संजय डोंगरे माणिकराव डोंगरे राजकुमार खरात मेजर प्रीतम डोंगरे हिमालय डोंगरे प्रकाश डोंगरे स्वराज डोंगरे आशिष डोंगरे भारत डोंगरे प्रेमदीप डोंगरे करण डोंगरे नवनीत डोंगरे वैभव डोंगरे संदेश उपरवत आणि जय भीम नगर मधील सर्व बुद्ध उपासक आणि उपासिका व धम्मरत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि आर्यन बहुउद्देशीय संस्था श्रावस्ती उपासिका महिला संघ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री गोपाळ डोंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गायिका सपना ताई खरात यांनी केले

Previous articleआमदार माधवराव जवळगांवकर भाजपात आल्यास बाबुराव कदमांच्या अडचणीत वाढ होणार !
Next articleमहावितरण व महापारेषण, महानिर्मीती कंपनीच्या वीज कंत्राटी कामगारांचे आज संयुक्त कृती समिती च्या वतीने राज्यभरात काम बंद आंदोलन चालू