👉 कृषि वार्तापत्र
जिल्हा संपादक नांदेड
हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी आणी त्यांच्या कनिष्ट क्षेत्रीय, कार्यालयीन लालची वृत्तीमुळे हिमायतनगर येथील शेतक-यांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत…
प्रभारी कृषि अधिकारी एम. एस. काळे, कृषि पर्यवेक्षक वानखेडे यांच्या नियोजनानुनार बाहेरहुन आलेल्या तब्येत बरी नसणा-या तालुका कृषि अधिकारी श्रीमाननीय बंदेल साहेबांना काळे आणी वानखेडे नी घेतलेली भुमी का मान्यच करावी लागते आहे…कारण हे दोघेही तालुक्याचे भुमी पुत्र आहेत…
पण…आतापर्यंत हिमायतनगर तालुक्यातील किती गावात कृषि सहायक निहाय दररोजी खरीपपुर्व बैठकीचे नियोजन केले आहे…यांचा तपसिल द्यावा लागेल..
👉 कृषि विभागाच्या सन 2010 पासुन 2025 प्रयंत घरात चारच सदस्य असतांना कृषि विभागाच्या कोटींच्या वर अनुदान लाटणारे ढगे यांच्या फाॅर्महाऊसवर संबंध तालुक्याची शेतीशाळा आतापर्यंत हिमायतनगर पंचायत समीती कृषि विभाग आणी तालुका कृषि कार्यालय हिमायतनगर यांच्यासयुक्त विद्यमाने होत असतांना अचानक ढगे फार्महाऊस तब्बल सहा किलोमिटर दुरवर सन 2025 पुर्व खरीप नियोजन करुन कृषि विभाग तालुका कृषि अधिका-याला का? पुळका आला यावा . यांचे उत्तर हिमायतनगर तालुका कृषि अधिकारी यांनी द्यावे..अन्यथा हिमायतनगर तालुक्यातील सर्व शेतकरी ढगे फार्महाऊस, व तालुका कृषि कार्यालय हिमायतनगर समोर काही दिवसांत अमोरण उपोशषाणाला बसणार आहेत..