Home Breaking News एन.एस.ओ. व आय.एम.ओ या परीक्षेत गणेश आलेवाड यांचे यश..

एन.एस.ओ. व आय.एम.ओ या परीक्षेत गणेश आलेवाड यांचे यश..

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक 17 एप्रिल 2026

महाराष्ट्र शासनाने घेतल्या गेलेल्या अबकाॅस, एन.एस.ओ. आणी आय.एम.ओ. या तिन्ही परीक्षेत गुरुकुल ईग्लींश स्कुल ईयत्ता चौथी वर्गातुन पहिला क्रमांक पटकाविला आहे. गणेश अभ्यासु, जिद्दी आणी चिकाटी असल्यामुळे त्यांने हे तिन्ही परीक्षेत यश संपादन केले आहे. त्याच बरोबर शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांचेही अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे. असे त्यांच्या वडीलाने सांगितले आहे..गणेशचे गावातील नागरीकांनी अभिनंदन केले असुन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत..

Previous articleजय भिम च्या घोषणांनी लोहारा परिसर दुमदुमला 
Next articleपेरकी, पेरकेवाड,पेरकेवार समाजाचे दैवत श्री रामदास महाराज यांना जन्मदिनानिमित्त समाजबांधवांनी दिर्घा आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा…