नरेंद्रर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन
बाळापुर तालुका प्रतिनिधी:-
वंचित बहुजन आघाडी,युवा आघाडी,भारतिय बौद्ध महासभा,महिलाआघाडी,व ईतर सर्व विंगची टीम, यांनी
या निवेदनात- “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” राज्यव्यापी आंदोलन आणि नियोजनात मोठ्या संख्येने बाळापुर येथे सहभागी झालेत.
वंचित बहुजन आघाडी, बाळापुर ता.मधिल सर्व पदाधिकारी,वंचित बहुजन आघाडी आपल्या पक्षाच्या वतीने ६ एप्रिल २०२६ रोजी “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन” प्रत्येक जिल्हा, शहर, तालुका ठिकाणी करण्यात आलेले आहे..देशभरात गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.मुजरा मोदीच्या देश विकण्याच्या आर्थिक नितीमुळे देशात गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा झाला आहे. 
सबब भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी बाळापुर तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीतील महिलाअध्यक्ष, महासचिव, सचिव, यांनी चुली पेटवून व त्यावर भाकरी तयार करून आयोजित आंदोलन यशस्वी करण्यात आलेले आहेत.त्या मध्ये अकोला जिल्ह्य़ातील माजी सचिव बबलुभाऊ ऊर्फ प्रदिप सिरसाठ माजी जि.प.सदस्य संजय बावने भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष राहुल भाऊ ईंगळे निंबा अंदुरा सर्कलप्रमुख दिपक घ्यारे ता. माजी.महासचिव *सुभाषभाऊ तायडे संजयभाऊ वानखडे(सरपंच) दादाराव वानखडे व लोहारा हातरुण सर्कलचे ता. माजी महासचिव राजुभाऊ मोरे सर्कल अध्यक्ष तानाजी मोरे,संदेश मोरे, सहदेव भटकर ई.कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन तहसिलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहेत.



