मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 एप्रिल 2026
पेरकी, पेरकेवाड, पेरकेवार समाजाचे आराध्य दैवत, गुरुवर्य श्रीसंत रामदास महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हयातील सर्व समाज बांधवांनी त्यांचे आशिर्वाद घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..त्यांना दिर्घाआयुष्य लाभो त्यांच्या जिवनात सुखसमृध्दी लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली..यावेळी पेरकेवाड समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते..




