Home Breaking News टोल नाक्यावर स्थानिकांना त्रास दिल्यास सहण करणार नाही.

टोल नाक्यावर स्थानिकांना त्रास दिल्यास सहण करणार नाही.

👉शिववसेना युवा नेते कृष्णा पाटील आष्टीकर 

मारोती अक्कलवाड जिल्हा संपादक :-हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्गावरील कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नसताना टोल नाका चालू केला असला तरी स्थानिक शेतकरी वाहणधारकास बर्‍याच वेळेस येथील ये… जा करावी लागते. तर टोल नाक्यावरून त्याना कोणत्याही प्रकारची फि आकारली जावू नये. स्थानिक शेतकरीवर्ग यांची पास तयार करावी. आणि कोणत्याही वाहनधारकास त्रास होणार नाही. यांची काळजी घ्यावी. अन्यथा शिवशाही पद्धतीने समाचार घ्यावा लागेल. असे ठणकावून सांगीतले. सदरील नाक्यावरील अडचणीची व दुतर्फी झाडे लावण्यात यावी. अशी मागणी युवतीसेना जिल्हा समन्वयक प्राजक्ता गुंडेकर सरसमकर यांनी मागणी केली आहे.

यावेळेस युवासेना तालुकाप्रमुख योगेश पाटील सोनारीकर, शिवसेना जेष्ठ नेते दत्तरामजी पाटील करंजीकर मातोश्रीचे शिवदूत राम गुंडेकर, प्रदीप ऊर्फ दीपक चव्हाण, बालाजी चव्हाण, सुर्यवंशी लक्ष्मणराव, सोनारीचे उपसरपंच युनुसभांई सोनारीकर, प्रल्हाद सुर्यवंशी पोटेकर सह परीसरात असंख्य वाहणधारक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते*

Previous articleकवठा ता बाळापूर येथे बुद्ध मुर्ति ची प्रतिस्थापना