मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 23 जुलै 2025
करंजी या गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक_साहित्य वाटप…
कामारी जिल्हा परिषद हायस्कूल येथे #वृक्ष_लागवड करण्यात आली हा कार्यक्रम युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी यांचा नेतृत्वात पार पडला…त्यावेळी प्रमुख उपस्थित भाजपाचे जिल्हा चटणीस आशिषजी सकवान कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंश युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील देवराये भाजपा ओबीसी जिल्हा चिटणीस ज्ञानेश्वर शेवाळे सोशल मीडिया जिल्हा संयोजक विनोद दुर्गेकर संजय गांधी निराधार समितीचे सदस्य प्रमोद शिरफुले सर्कल अध्यक्ष माधवराव कदम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते…!*



