Home Breaking News *निधन वार्ता*

*निधन वार्ता*

माहूरच्या पवित्र भूमीत दत्त शिखराच्या गादीवर विराजमान अध्यात्म,सेवा आणि परंपरेचे जिवंत प्रतीक महंत *श्री मधुसूदनजी भारती महाराज(मालक)* यांना आज देवाज्ञा झाली. अत्यंत दुःखद आणि वेदनादायी बातमी 🙏

त्यांनी आयुष्यभर दत्तभक्ती, समाजसेवा,धर्मसंवर्धन यासाठी अखंड कार्यमग्न राहून भक्त संप्रदायाला आध्यात्मिक दिशा आणि जगण्याचं बळ मिळवून दिलं.

देश धर्म आणि जनतेसाठी दिशादर्शक गुरुतत्व आज हरपले… आपल्या जाण्याने आज फार मोठी पोकळी निर्माण झाली…

अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏

Previous articleमोखा ता बाळापूर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम संपन्न       
Next articleबाळापुर तहसिलवर एक दिवसीयआंदोलन,व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.