Home 2022

Yearly Archives: 2022

नवरात्र उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे लावणाऱ्यांवर होणार कारवाई — उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील

0
हिमायतनगर| कृष्णा राठोड प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवाला दि.२६ रोजी घटनस्थापने पासून सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व मंडळांनी शांततेत उत्सव साजरा व्हावा यासाठी...

सत्यशोधक समाजाची स्थापना म्हणजे धार्मिक सुधारणांचा पाया,म.फुल्यांचे धर्मांतर हे मानवी मुक्तीचे पहिले पाऊल :...

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा मो. नंबर 7 8983319070येवला (प्रतिनिधी) क्रांतिसूर्य म.ज्योतिबा फुले यांनी धार्मिक मक्तेदारी,एकाधिकार शाही, अनिष्ठ प्रथा-परंपरा,चालीरीती,स्त्री-शूद्रांना पुरोहित,पाखंड,वर्ग-वर्णव्यवस्था यातून मुक्त करण्यासाठी सामाजिक...

जनावरांच्या लसीकरणास शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद!

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23 सप्टेंबर 2022संबंध राज्यभरात सध्या जनावरांना लंपी आजाराने ग्रासले आहे. आपल्या पशुधनाला या आजारांचा कुठलाही त्रास...

नाशिक मध्ये 5 मुले बेपत्ता, मात्र मुले पळविणारी टोळी ही अफवा

0
अफवांवर विश्वास ठेवू नका : संजय बारकुंड, उपआयुक्त गुन्हे यांचे आवाहनहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070नाशिक शहर व परिसरातून अल्पवयीन...

तालुका कृषि प्रकल्पा अंतर्गत आलेल्या निविष्ठांचे वाटप वादाच्या भोवऱ्यात!

0
👉 तालुका कृषी अधिकारी हिमायतनगर यांच्या कार्यालयातील प्रकार...@ कृषि वार्तापत्र @हिमायतनगर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी परवड हा विषय चिंतेचा बनलेला आहे. विविध योजने...

टीईटी घोटाळयातील शिक्षकांना मासिक वेतन द्या, पगारवाढ देऊ नका : हायकोर्ट

0
शिक्षण परिषद आयुक्तांच्या आदेशाला स्थगितीहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070शिक्षक पात्रता चाचणी ( टीईटी ) घोटाळया संबंधी 7880 शिक्षकांवर महाराष्ट्र...

संभापूर येथे जनावरांवर आलेल्या लंपी रोगाची प्रतिबंधक लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण..!

0
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी ७७०९७५९८३६संभापूर:-जनावरांमध्ये लंम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय पातळीवरुन यावर उपायायोजना केल्या जात...

– – – तर नाशिक शहरातील कलाकारांचा चित्रपट महामंडळ निवडणुकीवर बहिष्कार

0
नाशिकचे मतदान केंद्र डावलल्याने कलाकारांचा आक्रमक पवित्राहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर झाली. त्यातील...

वाशी तांडा येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकास दिले निवेदन……!

0
हिमायतनगर/- कृष्णा राठोडतालुक्यातील वाशी वाशी तांडा येथे खुले आम चालू असलेली अवैध गावठी. देशी दारू बंद करा या मागणीचे निवेदन आज हिमायतनगर पोलीस निरीक्षक...

हिमायतनगर रेल्वेस्थानकांची दुरावस्था. प्रवासांचे हाल!

0
भर पाऊसात टिनपत्रे गळतात.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक-19 सप्टेंबर 2022हिमायतनगर रेल्वेस्थानकावर विदर्भ, तेलंगणा आणि मराठवाडा या तिन्ही प्रादेशिक विभागाचे मध्यवर्ती रेल्वेस्थानक आहे. पण...

EDITOR PICKS