Home 2022
Yearly Archives: 2022
*शेगाव तहसीलदार यांना निषेध निवेदन सादर*
अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजा न्युज शेगाव
आज शेगाव शहर स्थानिक तहसील येथे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणाऱ्या तडीपार आरोपी गावगुंड जगदीश...
समाजसेवक श्रीधर रमेश गोपणारायन हे खेकडी, नवथळ आणि परीतवाडा (जिल्हा-अकोला) गावात सरपंच पदाचे उमेदवार
अँकर शितल शेगोकार भूमीराजा प्रतिनिधीसामाजिक कार्यात घेतात सक्रीय सहभागअकोला दि.०१ रोजी खेकडी गावचे सुजाण नागरिक म्ह्णून नावलौकिक असलेले श्रीधर रमेश गोपणारायन यांनी थेट जनतेतून...
पोलिस पाटलांना आता राज्यपाल पुरस्कार मिळणार
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर - 8983319070गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसाना सहकार्य करण्यासाठी महत्वाचे काम करणाऱ्या पोलिस पाटलांना विशेष उल्लेखणीय...
क्रांतिवीर महात्मा फुले विद्यालय कुसुरचा कबड्डी व खो-खो संघ जिल्हा स्तरावर
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर - 8983319070येवला (प्रतिनिधी)
क्रीडा व युवकसेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य ,पुणे
अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक आयोजित
येवला तालुकास्तर शालेय...
जेष्ठ साहित्यिक, मा. कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन.
जिल्हा संपादक नांदेड दिनांक-30 नोव्हेंबर 2022मुखेड तालुक्याचे भुमिपुत्र, जेष्ठ साहित्यिक, समिक्षक, साहित्य क्षेत्रातील आवड असणारे लेखक, कवि, राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन...
भूमिहीन व अतिक्रमणधारकांच्या पाठीशी वंचीत बहुजन आघाडीत अतिक्रमण धारकांनी संपर्क साधावा.
जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांचे आवाहन lअजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
खामगांव: गायरान व शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्या संबधीची कार्यवाही राज्यात सूरू झाली असून ज्या अतिक्रमण...
स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
👉 जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांचे आवाहनजिल्हा संपादक नांदेड
दि. 30 नोव्हेंबर 2022:-स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन 2022-23 मध्ये शासनाने...
संभापूर ग्रामपंचायत च्या मासीक सभेत गोंधळ..!
हजेरी बुक मागीतल्यावरुन वातावरण तापलेअजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
संभापूर:- येथील ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा दि २९/११/२२ रोजी घेण्यात आली होती. संभापूर ग्रामपंचायतीची मंगळवारी मासिक सभा...
गुजरात निवडणुकीचा अलौकिक जुमला; भारतीय जुमला पार्टी (BJP)
कार्यालयीन प्रतिनिधी◆ गुजरात राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा ज्वर मतदारापेक्षा राजकीय पक्षात संचारला आहे। विशेषतः तो BJP मध्ये अधिक चढलेला दिसून येत आहे।
◆ गेल्या अनेक निवडणुकामध्ये...
आंबेडकर कुटुंबीयाबद्दल आक्षेपार्थ बोलणाऱ्या जगदीश गायकवाड यांच्या निषेध आंदोलन करण्यात आले
योगेश घायवट तालुका प्रतिनिधीदिनांक 29- 11- 2022 रोजी मेन चौक बाळापुर समोर वंचित बहुजन आघाडी बाळापूर यांच्यावतीने जगदीश गायकवाड यांचे जाहीर निषेध आंदोलन करण्यात...