Home 2022
Yearly Archives: 2022
*आयुष्य कसं जगावं*
जिल्हा संपादक नांदेड
साप्ताहिक भुमी राजा न्युज चॅनल नांदेडआयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोडं आहे,
सोडवाल तितकं थोडं आहे,
म्हणुन म्हणतोय आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी…!!
एक-मेकांची...
२६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व...
समाजरक्षक वैभवजी गीते साहेबांच्या खडतर पाठपुराव्याला यशदिनेश लोंढे सातारा प्रतिनिधी
संविधान सन्मान महोत्सव आयोजित करण्यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव यांनी...
दोन वेचणीतच कापसाच्या झाल्या प-हाटया!
👉 शेतकऱ्यांवर अस्मानी संकट..जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 25 नोव्हेंबर 2022यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना आठवणीतच राहणार आहे. कारण प्रचंड अतिवृष्टीने पिकांच्या उत्पादनात कमालीची घट दिसून...
कृषीथॉन प्रदर्शनाचे नाशिक मध्ये भव्य आयोजन
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर - 8983319070कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी याकरिता ह्यूमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्सिबिटर्स...
हिंदी माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर.-8983319070के व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्हा क्रीडा विभाग व माध्यमिक शिक्षण...
महापरिनिर्वाण दिनाला २२ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा परिणाम वाईट होतील-
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101योगेश घायवट तालुका प्रतिनिधी बाळापुर अकोला, दि. २३ - विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे महापरिनिर्वाण दिनाला विदर्भ महाराष्ट्रसह २२...
स्वर्गरथाचा पाटा तुटल्याने भिषण अपघात. 👉 ५ जन गंभीर ७ जन किरकोळ जखमी
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23/ नोव्हेंबर 2022हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील परसराम कांबळे यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार 22 नोव्हेंबर रोजी दुपारी पार पडले. अंत्यविधीसाठी...
हिंदी प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नाशिक क्रातिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांची जयंती...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर - 8983319070के व्हि एन नाईक शिक्षण संस्थेच्या सिडको शैक्षणिक संकुलात हिंदी प्राथमिक/माध्यमिक विद्यालयात क्रा वसंतराव...
मूर्तिजापूर | पीकविमा कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या ६ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल…
योगेश घायवटमूर्तिजापूर शहरातील आयसीआयसीआय लेम्बोर्ड पिक विमा कार्यालयाची काल उद्धव ठाकरे शिवसेनेच्या काही कार्यकत्यांनी तोडफोड केली होती तर आता या प्रकरणी शिवसेनेच्या ६...