Home 2022
Yearly Archives: 2022
शेतकऱ्यांनी निराश न होता. बुद्धीला चालना देऊन शेती करावी..
👉 प्रगतशिल शेतकरी गोविंदराव राघोजी सुरोशे यांचे मत.जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 21/11/2022
हिमायतनगर तालुक्यातील मौजे कार्ला पी. येथील शेतकरी प्रगतशील शेतकरी गोविंदराव राघोजी सुरोशे यांनी...
*प्रत्येक अर्थशास्त्र अभ्यासकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावापुढे अर्थतज्ञ ही उपाधी लावावी ” –...
अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजादि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी बहुजन साहित्य संघ चिखली - बुलढाणा यांच्या वतीने राज्य स्तरीय 5 वे बहुजन साहित्य संमेलन...
राहुलजी गांधी, सोबत प्रकाश तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश भारत जोडो सतत पदयात्रेत अभियानदरम्यान महत्वपुर्ण...
अकोला जिल्हा प्रतिनिधीपातूर, बाबुळगाव, वाडेगाव, धनेगाव व दुसरा दिवशी कुपटा, बाळापूर अकोला नका अंजुमन बाजार खामगाव नाका शेगांव टी पॉइंट पर्यंतचां 36 की मी...
राज्य नाट्य स्पर्धा : नाशिक उद्घघाटन समारंभ उत्सवात संपन्न
हेमंत शिंदे -: नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालय आयोजित 61 व्या राज्य नाट्य स्पर्धाचा नाशिक मध्ये गुरुवारी संध्याकाळी...
भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचा मेळावा निफाड़ येथे उत्साहात संपन्न
मेळावाचे आयोजक युवराज मोहिते यांची भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सरचिटनिस पदी निवडहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर - 8983319070पारतंत्र्यापासून...
विवाहित प्रेमीयुगुलांची गळफास लावून आत्महत्या
खामगावात आदर्श लॉज मधील धक्कादायक प्रकारखामगाव:-(अजयसिंह राजपूत) आज सकाळी कॉटन मार्केट समोरील आदर्श लॉज मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या...
निंभोरा बु/ येथील मनोज ओवे यांच्या कुटुंबीयांचे वंचितच्या वतीने सात्वन
प्रतिनिधि योगेश घायवट:-अकोला तालुक्यातील निंभोरा येथील ३३ वर्षीय मनोज ओवे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाले होते. मृतक मनोज ओवे हा अत्यंत मनमिळाऊ व...
गुडघाभर चिखलातून शेतकऱ्यांना जावे लागते शेतावर…..
👉 नाल्यावर पुल बांधुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावाजिल्हा संपादक नांदेड दिनांक - 17 नोंहेबर 2022समृद्ध शेती विकासाला चालना देण्यासाठी मातोश्री पांदण रस्ते योजने अंतर्गत...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट
नितिन पाटिल प्रतिनिधी मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी "राजगृह"...
संभापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वयेचा फलक लावण्यात यावा:-अजयसिंह राजपूत
खामगाव प्रतिनिधीसात दिवसाच्या आत फलक लावण्याचा इशारासंभापूर:-सर्वसामान्य माणसाला, त्यांच्या हक्कांची, कर्तव्यांची आणि अधिकारांची जाणीव करून द्यावी लागेल.
आणि हे काम समाजातील प्रत्येक जागरूक नागरिकाचे आहे....