लोकशाही मूल्यांचे अग्रदूत महात्मा संत बसवेश्वर..!
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 22 एप्रिल 2023समता, मूल्य,न्याय,स्वातंत्र्य, बंधुता, व सर्व समावेशक समानता या सूत्रांची गुंफण करून खऱ्या अर्थाने बाराव्या शतकामध्ये भारतीय लोकशाहीचा पाया अनुभव...
वाढती महागाई, मोहमद पैगंबर बिलसाठी वंचित बहुजन आघाडीचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा
सांगली - वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा" काढला. भारत सरकारने तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने जिवन आवश्यक रोजच्या दैनंदिन जीवनात...
ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न महावितरण कंपनीने तात्काळ सोडवावा.
ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हदगाव तालुक्याच्या विजेच्या प्रश्नाविषयी माजी केंद्रीयमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील यांच्या मार्गदर्शनात भेट घेणार.जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 21 एप्रिल 2023👉...
भिमजयंती निमित्तलावलेल्या पोस्टरवर अज्ञात व्यक्तीने चिखल फेकला*….
उमेश मोरखडे शहर प्रतिनिधी
खामगाव:- येथून जवळ असलेल्या घाटपुरी ग्रामपंचायत जवळ असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा बॅनरवर अज्ञात समाजकंटकाने चिखल फेकला.. त्यामुळे जनतेच्या भावना...
निलेश वानखेडे कृषिपर्यवेक्षक पदांची परीक्षा उत्तीर्ण!
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 21 एप्रिल 2023महाराष्ट्र शासन कृषी विभागाने घेतलेल्या कृषिपर्यवेक्ष पदाच्या परीक्षेत हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषि सहाय्यक निलेश रामराम वानखेडे...
मन की बात ‘ मध्ये नाशिक च्या चंद्रकिशोर पाटील यांना निमंत्रण
'पर्यावरण स्वच्छते साठी झटणारे " व्हीसलमँन "हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर - 8983319070पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात ' 100...
वंचित बहुजन आघाडीच्या निलेश देव यांच्या आंदोलन यश !
अकोला - वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी आज शहरातील डॉ. हेडगेवार रक्तपेढी जवळ आंदोलन करत महापालिका प्रशासन व...
पत्रकारांना टोल माफी करण्यासाठी प्रयत्न करू; त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडू
- कामगार मंत्री सुरेश खाडे"क्या न्यूज" ने दिले पत्रकारांना उत्पन्नाचे साधन, "क्या न्यूज" येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांचा आवाज होईल - कामगार मंत्री सुरेश खाडेसांगली येथील...
मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींवर हत्येचा गुन्हा दाखल करा – रेखाताई ठाकूर
मुंबई - उत्तर प्रदेशमधे आतिक अहमद व त्याचा भाऊ अश्रफ यांच्या सशस्त्र पोलिसांच्या गराड्यात असताना झालेल्या हत्या उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य राहिलेले नसून हिंसा...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळ कर जयंती समारंभासाठी महाराष्ट्र शासनाचा 50लक्ष निधी मंजूर
आमदार प्रा. राम शिंदे व आमदार गोपीचंद पड़ळकर यांच्या मागणीला यशहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर - 898331907031तमाम हिंदू धर्मीयांच्या श्रद्धधास्थान...
