४६४४ तलाठी;व विविध पदांची होणार बंपर भरती!
👉 सरकारचे आभार! भागवत देवसरकर यांची माहिती.जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 25 जुन 2023महाराष्ट्र राज्य महसूल विभागाच्या वतीने राज्यातील
तलाठी संवर्गातील ४६४४ रिक्त असलेली पदे भरण्यासाठी, महसूल...
जलंब शिवारामधे शेतामधील थिबक चे बंडल चोरी..
ग्रामीन प्रतिनिधी/संदिप देवचेदि.25/04/2023 खामगाव तालुक्यातील
जलंब येथील सदन कास्तकार किशोरसिंग राजपुत यांच्या शेता मधुन थिबक चे बंडल चोरी करून कपाशी साठी लावण्यात आलेले थिबकच्या नळ्या...
तालुका प्रशासनाच्या वतीने “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमास शेतकरी रवाना.
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 25 जुन 2023हिमायतनगर तालुक्यातुन मौजे पोटा बु. येथील कृषि आणी महसुल विभाच्या वतीने नांदेड येथील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत...
कृषि सहाय्यक नसल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शनचा अभाव.
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 25 जुन 2023हिमायतनगर तालुक्यातील सज्जा कार्ला ज. येथील कृषि सहाय्यक गेल्या काही महिन्यांपासून गायब असल्याने, ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती...
