भीमा कोरेगाव प्रकरणी बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रतिज्ञापत्र दाखल
पुणे - 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या मुळाशी जाऊन त्यामागील हेतू व त्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना दोषी ठरविण्यात यावे. तसेच...
विद्यार्थ्यांने अभ्यासाची जिद्द बाळगावी..
???? प्राचार्य श्रीमती उज्वला सदावर्ते मॅडम यांचे प्रतिपादन.समारंभात एकुण 148 पदवी धारकांना पदवी प्रमाणपत्र प्रदान..हि.नगर ग्रा.ता. प्रतिनिधी/माधव काईतवाड बोरगडीकरहिमायतनगर:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ...
नवे जिल्हाधिकारी पोहोचले बांधावर; शेतीच्या नुकसानीची केली पाहणी
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी भूमीराजा अकोला: नवे जिल्हाधिकारी म्हणून पद सांभाळताच जिल्हाधिकारी अजित कुंभार मंगळवारी दुपारी थेट बांधावर पोहोचले. जिल्ह्यातील बाळपूर तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट...
*हिंदूधर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त नियोजन बैठक संपन्न*
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर - 8983319070हिंदूधर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीमार्फत राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी, *येत्या...
श्रीक्षेत्र बोरगडी सज्याच्या तलाठ्याचा मनमानी कारभार…
????गारपीट ग्रस्त नुकसानीचे घरीच बसुन केले पंचनामे..समस्त गावकरीग्रामीण तालुका प्रतिनिधी/ माधव काईतवाड बोरगडीकरहिमायतनगर -तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील तलाठी यांचा गजब कारभार समोर आला.एप्रिल महिन्यात...
शेकडो हेक्टर वरील पीके पाण्याखाली.
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधीपंचनामा त्वरित करून मदतीची मागणी :-वाडेगाव:-बाळापूर तालुक्यातील मागील दोन तीन दिवसा पासून परिसरात पडत असलेल्या पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे अंदाजे शेकडो...
देशाच्या सिमेवर सेवा करणा-या जवानाचे घर घाणीच्या विळख्यात.
???? नगरपंचायतचे कमालीचे दुर्लक्ष.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 25 जुलै 2023:-देशाच्या सिमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून, जम्मू काश्मीर येथे भारतीय जवान मोहन...
हिमायतनगर तालुक्यात ढगफुटी पावसाने हजारो हेक्टर पिकांचे खरडुन नुकसान….* शेतकरी चिंताग्रस्त
नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे..हि.नगर ग्रामीण ता.प्रतिनीधी
/माधव काईतवाड बोरगडीकर:-हिमायतनगर:-हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्हा पुर्ण तालुक्यात दोन दिवसांसाठी...
गांधीग्राम पुलाच्या निधी अपव्यय व अपहार प्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीची दहिहांडा पोलिस स्टेशन...
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोलाअकोला - वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हावतीने दहीहांडा पोलिस स्टेशन ला गांधीग्राम येथील कोट्यवधी रुपयांचा पुल चुकीच्या पद्धतीने...
चिमुकल्यां रोपांनी बाळसं धरायला सुरू केले…. अन् नियतीने खेळ मांडला.
???? पाऊस पाणी वार्तामारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- २२ जुलै २०२३चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत बसलेला शेतकरी, आणि पेरणीला झालेला उशीर...यातच चिंबचिंब पाणी...