शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्या.
????युवा नेतृत्व दिनेश राठोड यांची मागणी???? थेट बळीराजांच्या बांधावर,,,मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 22 जुलै 2023संबंध नांदेड जिल्ह्यात
मागील दोन ते तिन दिवसापासून सुरू...
ढगफुटीमुळे तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान. ???? घरातही आले पाणीच पाणी
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 21 जुलै 2023जिल्ह्यात गुरुवारी रात्री प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. लहान लहान पिके...
पुरात अडकलेल्या शेतकऱ्याचे रेस्क्यू ऑपरेशन
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने बुधवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवून अडकून पडलेल्या शेतकऱ्याला सुखरूप गावात...
राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली या संघटनेच्या विदर्भ सचिवपदी शितल शेगोकर यांची नियुक्ती
अँकर शितल शेगोकार भूमीराजा प्रतिनिधीशेगाव: येथील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत समाजसेविका पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेच्या जिल्हाध्यक्ष इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या महिला पत्रकार शितल शेगोकार यांची विश्राम भवन...
मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या दत्ता पाटील हडसणीकर यांना हिमायतनगर येथील सकल मराठा समाजाचा जाहीर...
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधीमराठा आरक्षणासाठी हदगाव तालुक्यातील हडसणी येथील दत्ता पाटील हडसणीकर हे मागील 13 दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत त्यामुळे त्यांची...
सेवानिवृत शिक्षक कंञाटी निर्णय रद्द करुन, शिक्षक अभियोग्यता धारकांना तात्काळ रुजू करावे —-सतिश गोपतवाड
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 जुलै 2023हिमायतनगर
तालुक्यासह जिल्हयात, राज्यात जिल्हापरीषदेच्या, महानगर पालिकेच्या व अनुदानित/विनाअनुदानित संस्थेच्या शाळेत शिक्षकाच्या हजारो जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक...
कृषि विभाग शेतकऱ्यांच्या अडचणींना सोडवतांना आधिकारी मात्र कुंभकर्णाच्या झोपीत….
अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधीहिमायतनगर तालुक्यातील सोयाबिन बियाण्याची पेरणी झाली असली तरी, बियाण्याची उगवण होतच नाही. एक महिना कोरडा दुष्काळ, एक महिना उशिरा पेरणी...
श्रीक्षेत्र बोरगडी येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला मंत्रालयात लिपीक.
गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार...प्रतिनिधी/माधव काईतवाडहिमायतनगर:-तालुक्यातील ह.भ.प परमपुज्य गुरु श्री बाबा महाराज सातारकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व पवनपुत्र व नवसाला पावणारा हनुमान मंदिर...
मानसिक आजार पळवुन लावणार्या चौदा कृती!…
प्रकाशन - सा. भुमीराजा न्युज चॅनल जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 12 जुलै 2023प्रत्येकांच्या जिवनात कुठे ना! कुठे दुःख येत असते. त्या दुःखाला कसल्याही प्रकारच्या...