Home 2023

Yearly Archives: 2023

पाचशिव महादेव ( पार्श्वनाथ) यात्रेतील कुस्तीस्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न.

0
👉 बोरगडीचे रामदास शेनेवाड ठरले पहिल्या बक्षिसांचे मानकरी.जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 06 जानेवारी 2023हिमायतनगर तालुक्यातील महादेव फाटा (पार्श्वनाथ) येथील यात्रेला दिनांक २ जानेवारी २०२३ रोज...

” भारतीय जनता पार्टी तर्फे पत्रकार दिन साजरा…

0
👉 तालुक्यातील पत्रकार बांधवांचा केला यथोचित सन्मान!जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 06 जानेवारी 2023*हिमायतनगर येथील श्री क्षेत्र परमेश्वर मंदिर येथे, महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक पहिले मराठी...

पत्रकार भवनासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार-आ डॉ राहुल पाटील!

0
आनंद ढोणे पाटील परभणी :देशपातळीवर पत्रकार आणि पत्रकारितेसाठी वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने ६ जानेवारी २०२३ शुक्रवार रोजी दर्पण दिनानिमित्त...

थंडीचा कडाका वाढला!

0
👉 धुक्यातुन वाट शोधवी लागते.जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 06 जानेवारी 2023सध्या उत्तर भारतात शितलहरीची लाट आल्याने, याच शितलहरीमुळे सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. प्रशासनाने...

प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली. निवेदन सादर

0
विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर . यांच्या वर आक्षेपार्ह गित गाऊन ते युट्युब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अपलोड केल्या व समाजाच्या...

पार्श्वनाथ मंदिर यात्रा महोत्सवात जलधारा संघाला प्रथम बक्षीस.

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 05 जानेवारी 2023गेल्या अनेक वर्षांपासून महादेव फाटा मोठ्या उत्साहाने यात्रा भरत असते. मागील दोन वर्ष वगळता यावर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाला...

सिल्लोड येथील कृषी महोत्सवातसाठी शेतकरी रवाना!

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - ०५ डिसेंबर २०२३सिलोड जिल्हा औरंगाबाद येथील राज्यस्तरीय महोत्सवास हिमायतनगर तालुक्यातील चाळीस शेतकरी रवाना झाले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना नवनविन तंत्रज्ञानाचा वापर...

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना ज. चे चार विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती...

0
👉 हिमायतनगर तालुक्यात शाळा दुसरा क्रमांकवर!जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 04 जानेवारी 2023महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत, सवना ज. जिल्हा परिषद...

भारतातील पहिली मुलींची शाळा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा ; निवेदन सादर

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नंबर - 8983319070येवला (प्रतिनिधी) महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या भारतातील पहिली मुलींची शाळा (भिडेवाडा,पुणे) हे...

कै. ग. भा. ठकुबाई पंढरीनाथ ताबडे याच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्ताने श्रीमद भगवतगीता,हनुमान चालीसा,व शिवलिला...

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070सोनगांव जिल्हा परिषद् प्राथमिक शाळा मध्ये पुण्यश्लोक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट राज्य च्या वतीने शिवसेना...

EDITOR PICKS