Home 2024

Yearly Archives: 2024

बाळापुर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल जुमळे यांच्या वाहनाला अपघात

0
जिल्हा प्रतिनिधी:- योगेश घायवट बाळापूर येथील पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांच्या खासगी वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी (ता. २७) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय...

गोदावरी स्वच्छता अभियान ” मोहिमेचा 103 वा आठवडा गोदा नदी पात्राची स्वच्छता करुन साजरा...

0
दिपक पाटील - भाजपा सरचिटणीस ओबीसी मोर्चा तथा अध्यक्ष गोदामाई प्रतिष्ठाण नाशिक यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतनहेमंत शिंदे - अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त...

मतदान करण्यासाठी नवरदेव चक्क मतदान केंद्रावर पोहचला.

0
जिल्हा प्रतिनिधी:-बिलोली तालुक्यातील मौजे बेळकोनी बु. येथील नवरदेव आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी सवना ज. येथील अक्कलवाड परीवाराचे जावाई शंकर सायना बुद्धेवार रा. बेळकोनी बु....

माध्यमिक शाळाचे 5 वी ते 8 वी च्या वर्गाचे निकाल तपासणीची शिक्षण विभागानें सक्ती...

0
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांना दिले निवेदनहेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो.  8983319070माध्यमिक शाळांचे ५ वी ते ८...

विजय वाठोरे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्रभूषण जीवनगौरव पुरस्कार जाहीर ….

0
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीनांदेड - महात्मा कबीर समता परिषद तर्फे देण्यात येणारा व महाराष्ट्रातील प्रतिष्टेचा समजला जाणारा राज्यस्तरीय महाराष्ट्रभूषण व जीवनगौरव पुरस्कार पत्रकार...

पावसाचा कहर.. निवडणूकची रणधुमाळी अन् लगीनघाई!

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 एप्रिल 2024उन्हाळ्यात पाऊस आणि पावसात वधु-वराचे लग्न त्यातच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी..... यावर्षी अवकाळी पावसाने अक्षरशः शेतकरी...

देवाभाऊ हिवराळे यांच्या नेतृत्वात “ऑल इंडिया पॅंथर सेनेचा” वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश..

0
नवजिवन भोजने (का प्र.) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर व नव निर्वाचित जिल्हाध्यक्ष आद . देवाभाऊ हिवराळे यांच्या...

वाशी येथील शेतकऱ्यांवर वाघाचा हल्ला.

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 20 एप्रिल 2024हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाशी येथील शेतकरी दुलाजी देवजी देशमुख हे शेतकरी नेहमी प्रमाणे आपल्या...

महिलांना उमेद्वारी देण्यात सर्वचं पक्ष मागे ॲड पुजा प्रकाश एन

0
भारतीय राजकारणात महिलांचा सहभाग समप्रमाणात वाढायला पाहीजेभारतीय लोकशाही ही जगातील सर्वात सृदृढ़ लोकशाही म्हणून गणना होते गेल्या सात दशकाचा मागोवा घेतला तर भारतात कार्यपालीका...

रोजगार हमी योजनेच्या नावावर शासनाकडुन शेतकर्यांची हेळसांड कामे पुर्ण होऊनही आनुदानाची रक्कम मिळेना….

0
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत केलेल्या विहिर खोदकाम, व बांधकामाचा मावेजा त्वरीत नाही दिल्यास तहसिल कार्यालय हिमायतनगर समोर उपोषण करणार.... अ. गफार अ....

EDITOR PICKS