Home 2024

Yearly Archives: 2024

पोलीस पाटील स्पर्धा परीक्षेतील तोंडी मुलाखतीचे गुण जाहीर करा!

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक -23 जानेवारी 2024नांदेड जिल्ह्यात पोलिस पाटील या पदासाठी लेखी परीक्षा नांदेड येथे घेण्यात आली. त्यांचे गुण संबंधित उमेदवार यांना मीळाले...

सवना गावच्या पोलीस पाटील पदी माधव अनगुलवार यांची निवड!

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 20 जानेवारी 2024नुकत्याच पार पडलेल्या नांदेड जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गावातील प्रतिष्ठित मानले जाणारे पोलिस पाटील...

योगेश काईतवाड यांची पोलीस उपअधिक्षक पदी निवड!

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक -19 जानेवारी 2024हिमायतनगर तालुक्यातील मौजे तिर्थक्षेत्र बोरगडी येथील एकेकाळी कुस्तीचा आखाडा गाजविणारे व सध्या पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक नांदेड येथे कार्यरत...

हिमायतनगर येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकांची प्रशासकीय मान्यतेनुसार लातूर येथे बदली..

0
👉🏻 हिमायतनगर तालुक्यात गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले पो. नि. बि.डी.भुसनुर सह चौधरी, जाधव यांची बदली.. अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक...

क्रिकेट सामन्याच्या वादातुन शुभम ओगोणे पोलिसाचा चाळीसगावात सराईत गुन्हेगारांकडून खून

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर 8983319070पोलिस अधिकाऱ्याकडे तातडीने गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची सकल धनगर समाजाची मागणीक्रिकेट खेळताना झालेल्या वादातून...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पातूरात जे.सी.बी.ने फुल उधळून भव्य सत्कार

0
निलेश हिवराळे कार्यकारी संपादककेंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्री भारत सरकार तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांचा पातूर येथे...

वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते मा. सुजातदादा आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त…

0
बाळापूर तालुक्याच्या वतीने व्याळा येथील ख्वाजा बुलंद शाह वली दरगा येथे चादर चढवण्यात आली आहे.योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी आज दि : 15 जानेवारी 2024वंचित बहुजन...

आपला संकल्प विकसीत भारत अंतर्गत कार्यक्रम वरुड येथे संपन्न

0
खामगाव प्रतिनिधी तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उपस्थित होते व आरोग्य विभागाचे...

करुणा बुद्ध विहार येथे आर्यन्स ग्रुप तर्फे साजरी करण्यात आली.

0
12/01/2024 राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद. व फातिमा शेख यांची संयुक्त जयंती साजरी योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी वडेगांव येथे निमित्ताने विद्यार्थ्यांना डॉक्टर शिलानंद डोंगरे यांनी शैक्षणिक साहित्य...

हिमायतनगर शहरातील प्रथम C. A .च्या परीक्षेत उतिर्ण झालेले भावेश पिंचा यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख...

0
तब्बल वीस वर्ष शिवणकाम करुन पिंचा दांपत्यांनी मुलांना घडवल्याने समाधान व्यक्त केले ..हिमायतनगर येथील गणेश चौक येथील रहिवासी भावेश गोळूचंद पिंचा यांची दि 9...

EDITOR PICKS