अहो..आश्चर्यम…यंदाची हिमायतनगरयेथील खरीपपुर्व बैठकीचे नियोजन एका कृषि विभागाच्या विविध योजना घेणा-यांच्या सदन शेतक-याच्या शेतात...
👉 कृषि वार्तापत्रजिल्हा संपादक नांदेड हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी आणी त्यांच्या कनिष्ट क्षेत्रीय, कार्यालयीन लालची वृत्तीमुळे हिमायतनगर येथील शेतक-यांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत...प्रभारी कृषि...