जलंब येथे आज टाळमृदुंगाच्या गजरात साजरी झाली छत्रपती शिवरायाची जयंती..
ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674
जलंब येथे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण गाव टाळ-मृदुंगाच्या प्रखर गजरात भारून गेले, तर लहान...

