Home समाजकारण जगाला सुख शांतीचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या 2566 वी...

जगाला सुख शांतीचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या 2566 वी बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

शिलम् रख्खंतू सब्बदा्-सदैव शिलाचे पालन करा

तालुका प्रतिनिधी,
नांदुरा.

नांदुरा तालुक्यातील १६ मे २०२२ रोजी जवळा(बाजार)आणि बेलुरा या दोन गावमिळून बुद्धजयंती साजरी करतांना
प्रमुख उपस्थिती विद्ववत सभेचे जिल्हा अध्यक्ष-केंद्रीय शिक्षक डी.एस.वले मोताळा.तालुका संस्कार प्रमुख अशोक तायडे नांदुरा.सिद्धार्थ वाघ,विनायक इंगळे सरपंच बेलुरा,मधुकर इंगळे पोलीस पाटील बेलुरा,सुमेध.गौ.तिडके अंबिकापूर(चितोडा),माजी तालुका अध्यक्ष गजानन जाधव जवळा(बाजार),सदानंद इंगळे
संम्बोधी बुद्ध विहार जवळा बाजार;माता रमाई महिला मंडळ जवळा(बाजार) येथे पंचशील,सरणगाथा घेऊन खीर व भोजनासह धम्मातील बुद्ध विचार ग्रहण केले आणि उपस्थित उपासक-उपासिका,बालक-बालिका यांनी उपस्थिती दर्शवून सर्वांनी मोठ्या हर्ष आनंदाने उत्साहात बुद्ध जयंती(बुद्ध पौर्णिमा)साजरी केली.

Previous articleपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोहळयाला शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु उपस्थित राहणार
Next articleराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा…… रविराज घोंगे